आधुनिक शेतीचे आम्ही शिल्पकार

व्यंकटेश्वरा कॉपरेटिव पावर अंड अग्रो प्रोसेसिंग लिमिटेड ही संस्था 2019 मध्ये स्थापन झाले.  भारत हा विकसनशील देश आहे .सत्तर टक्के लोक ग्रामीण भागांमध्ये राहत असून शेती व्यवसायाशी निगडित आहेत. म्हणून भारताला कृषिप्रधान देश समजला जातो.
गेल्या वीस वर्षापासून आर्थिक व्यवस्थेकडे नजर टाकल्यानंतर आयटी क्षेत्र रियल इस्टेट क्षेत्र इत्यादी मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. या व्यवसायाशी निगडित असलेली मानवी यंत्रणा ही मोठ्या प्रमाणात विकसित झाली आहे , ही बाब सर्वांना परिचित आहे कृषि व्यवसाय हा एग्रीकल्चर इंडस्ट्री मध्ये समाविष्ट व्हावा असा सरकारचा प्रयत्न सुरू आहे .अशा पार्श्वभूमीवर ती आपल्या गावाचा तालुक्याचा जिल्ह्याचा राज्याचा आणि देशाचा विकास करण्यासाठी व्यंकटेश्वरा कॉपरेटिव पावर अंड अग्रो प्रोसेसिंग लिमिटेड ही संस्था शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी संस्थेने पहिले पाऊल ठेवून शेतकऱ्यांना दुय्यम व्यवसाय, दुग्ध व्यवसाय ,शेळीपालन कुकुटपालन, शितग्रह ,फुल शेती, मत्स्यपालन ,सौर ऊर्जा प्रकल्प असे अनेक प्रकल्प आपल्या सेवेत आणण्याचा मानस ठेवला आहे भारतातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकास साधण्याचे ध्येय संस्थेने उराशी बाळगले आहे भारतातील तळागाळातील शेतकरी बांधवांना सभासद बनवून त्यांना शेतीचे नवीन तंत्रज्ञान सांगून आधुनिक शेती करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करून संस्थेच्या माध्यमातून हजारो एकर शेती मधून व्यवसायिक इंडस्ट्री उभारून लाखोच्या संख्येने रोजगार उपलब्ध करून देण्याचा मानस मनाशी बाळगला आहे.

We Are the Future of Smart Farming

Founded in 2019, the team at Venkateshwara Agro aims to make farming a lot more practical for our clients, especially those who depend on the success of their agricultural activities.

We aim to transform the way agriculture is being managed and to help put our farmers at ease about their farm’s production levels. Our technology was developed based on real time data points collected from other productions. We’re committed to helping our clients succeed, so continue browsing our site and get in touch for more information.

Sunset over Vineyard